Mercury | ‘बुधाचा होणार अस्त’ या 6 राशीच्या लोकांचे नशीब उजळणार, पैशांचा पाऊसच पडेल!

बुध या ग्रहाला बुध्दिमत्ता आणि पैसाचा कारक मानले जाते. बुध ग्रह शनि, कुंभ राशीत स्थिर झाला आहे. तसे, ज्योतिषशास्त्रात कोणत्याही ग्रहाची स्थिती स्थिर झाल्याचे चांगली मानली जात नाही.

| Updated on: Mar 19, 2022 | 10:13 AM
बुध या ग्रहाला बुध्दिमत्ता आणि पैसाचा कारक मानले जाते. बुध ग्रह शनि, कुंभ राशीत स्थिर झाला आहे. तसे, ज्योतिषशास्त्रात कोणत्याही ग्रहाची स्थिती स्थिर झाल्याचे चांगली मानली जात नाही. स्थिर झालेले ग्रह देखील लोकांचे आयुष्य बदलू शकतात. या वेळी बुध ग्रह 6 राशीच्या लोकांवर दयाळू असेल आणि त्यांना खूप आनंद देईल.

1 / 7
बुधाच्या अस्तामुळे वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती होईल. काही स्थानिकांना नवीन नोकरी मिळेल. उत्पन्न वाढेल. भौतिक सुखात वाढ होईल. या काळात वृषभ राशींचे लोकांच्या मानतील प्रत्येक गोष्ट होईल. त्यांना हव्या आसणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना मिळू शकतील .

2 / 7
मिथुन राशीमध्ये बुध स्थिरावल्याने केल्याने कुटुंबात खूप आनंद मिळेल. करिअरसाठीही वेळ चांगला राहील. पदोन्नती-वाढ मिळण्याची शक्यता आहे.

3 / 7
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाच्या अस्तामुळे नवीन नोकरी मिळू शकते. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. राजकारणात सक्रिय लोकांना विशेष लाभ मिळू शकतो.

4 / 7
बुधाच्या अस्ताचा काळ कन्या राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती देईल. त्यामुळे या लोकांना आर्थिक लाभही होऊ शकतो.

5 / 7
बुध ग्रहाच्या अस्तानंतर  तूळ राशीच्या लोकांना मजबूत आत्मविश्वास आणि प्रगती देईल. कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भौतिक सुखात वाढ होईल.

6 / 7
मकर राशीच्या लोकांना अडलेल्या बुध कामाच्या ठिकाणी बदल घडतील, परंतु हा बदल सकारात्मक असेल आणि भविष्यात लाभ देईल. आनंदात वाढ होईल. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.