Rahu Transits | उद्या राहू करणार मेष राशीत प्रवेश, मेष सोबत 2 राशींच्या व्यक्तींनी घ्या खास काळजी

ग्रहांमध्ये राहू धोकादायक ग्रह मानला जातो. या ग्रहाला समजणे फार कठीण मानले जाते. तो नफा आणि तोटा दोन्ही देतो, फरक एवढा आहे की नफा दिला की रातोरात करोडपती बनवतो आणि तोटा दिला तर क्षणार्धात सर्व काही नष्ट करतो.

| Updated on: Apr 11, 2022 | 1:08 PM
ग्रहांमध्ये राहू धोकादायक ग्रह मानला जातो. या ग्रहाला समजणे फार कठीण मानले जाते. तो नफा आणि तोटा दोन्ही देतो, फरक एवढा आहे की नफा दिला की रातोरात करोडपती बनवतो आणि तोटा दिला तर क्षणार्धात सर्व काही नष्ट करतो.मेष राशीत राहु 12 एप्रिल 2022 रोजी वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहु हा नेहमीच प्रतिगामी ग्रह असतो. राहू साडेअठरा वर्षांनी मेष राशीत येत आहे. या राशींसाठी राहूचे संक्रमण कसे राहील, जाणून घ्या राशिभविष्य

1 / 4
वृषभ - राहू अजूनही वृषभ राशीत गोचर करत होता. राहु 12 एप्रिल रोजी वृषभ राशीतून जाणार आहे. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. राहूची शुक्राशी मैत्री आहे. राहूच्या प्रस्थानामुळे तुमच्या आयुष्यात अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात अडथळे येऊ शकतात. राहूचा वाणीवर परिणाम होऊ शकतो. खोटे बोलणे टाळा. नियम आणि शिस्त पाळा.

2 / 4
 मेष - मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. मेष राशीतील राहू काही प्रकरणांमध्ये नकारात्मक परिणाम देऊ शकतो. या काळात राग आणि चुकीचे काम टाळावे. धनहानी देखील होऊ शकते.

3 / 4
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना या काळात काळजी घ्यावी लागेल. पैसा आणि आरोग्याशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पैसे वाचवण्यासाठी ठोस पावले उचला. कर्ज देण्याची परिस्थिती टाळा. सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात. इतरांचा आदर करा. शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संयमाने काम करावे लागेल. आळस आणि वाईट सवयी टाळाव्या लागतील. ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा.

4 / 4
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.