अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत आहे. (Prathna Behera's 'retro' look)
गेले अनेक दिवस ती सातत्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत आहे.
तिच्या अभिनयाची छाप तिनं मराठी प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे.
आता तिचा हा रेट्रो लूक तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे.