Health | तुमच्या लहान मुलांची हाडं कमजोर करतो ‘हा’ रोग, वेळीच धोका ओळखण्याचे 3 सोपे उपाय
तुमच्या मुलांचं वय चार ते पाच वर्षांच्या दरम्यान असेल आणि त्यांची हाडं कमजोर होत असल्याची तक्रार असेल, तर तुम्ही वेळीच धोका ओळखणं गरजेचं आहे. कारण वेळीच एका खतरनाक रोगाचा धोका ओळखला नाही, तर सर्जरीशिवाय नंतर गंत्यतर उरत नाही. लहान मुलांमध्ये सध्या हाडं कमकुवत होण्याचं प्रमाण वाढलं असून पालकांना या गोष्टीची चिंता सतावते आहे. अशावेळी वेळीच उपचार घेणं, योग्य वेळी लक्षणं ओळखणं, याबाबी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.
Most Read Stories