‘मी तुझी लाज….’, उर्वशी रौतेलाकडून ऋषभ पंत पुन्हा टार्गेट

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत मध्ये सोशल मीडियावर सुरु झालेली लढाई अजून थांबलेली नाही.

| Updated on: Aug 26, 2022 | 7:01 PM
काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत मध्ये सोशल मीडियावर सुरु झालेली लढाई अजून थांबलेली नाही. पंत एक स्टोरी टाकून शांत झाला. पण उर्वशी अजूनही पोस्ट करुन भारतीय क्रिकेटरला लक्ष्य करतेय.

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत मध्ये सोशल मीडियावर सुरु झालेली लढाई अजून थांबलेली नाही. पंत एक स्टोरी टाकून शांत झाला. पण उर्वशी अजूनही पोस्ट करुन भारतीय क्रिकेटरला लक्ष्य करतेय.

1 / 5
उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याने तिने सुंदर ड्रेस परिधान केलाय. तिच्या पोस्टपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा आहे. अभिनेत्रीने आपल्या व्हिडिओ कॅप्शन मध्ये लिहिलय, 'मी पूर्ण गोष्ट न सांगून तुझी इज्जत वाचवली'

2 / 5
उर्वशीची ही पोस्ट पाहिल्यानंतर फॅन्सनी, उर्वशीने ही पोस्ट पंतबद्दलच केल्याची चर्चा सुरु झालीय. उर्वशीने एका मुलाखतीत सांगितलं की, RP नावाच्या एका व्यक्तीने तिला भेटण्यासाठी दिल्लीच्या हॉटेल मध्ये अनेक तास वाट पाहिली.

3 / 5
त्यानंतर पंतने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करुन उत्तर दिलं. 'माझा पाठलाग सोडं, खोटं बोलण्याची पण मर्यादा असते', असं पंतने त्याच्या इन्स्टा स्टोरी मध्ये म्हटलं होतं.

त्यानंतर पंतने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करुन उत्तर दिलं. 'माझा पाठलाग सोडं, खोटं बोलण्याची पण मर्यादा असते', असं पंतने त्याच्या इन्स्टा स्टोरी मध्ये म्हटलं होतं.

4 / 5
त्यानंतर उर्वशीने सोशल मीडियावरुनच ऋषभला उत्तर दिलं. 'छोटू भैयाने बॅट बॉल खेळलं पाहिजे...' त्यांच्यामध्ये सुरु झालेली ही शाब्दीक लढाई अजूनह कायम आहे.

त्यानंतर उर्वशीने सोशल मीडियावरुनच ऋषभला उत्तर दिलं. 'छोटू भैयाने बॅट बॉल खेळलं पाहिजे...' त्यांच्यामध्ये सुरु झालेली ही शाब्दीक लढाई अजूनह कायम आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.