Rohit Pawar : लंडन दौऱ्यावरील रोहित पवारांनी डॉ. आंबेडकरांच्या घराला दिली भेट, फोटो पोस्ट करत म्हणतात…
आमदार रोहित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट दिली आहे. लंडनमध्ये पूर्वनियोजित बैठकीसोबतच आवर्जून वेळ काढत भारताशी नातं सांगणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. ती वास्तू म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं ती वास्तू. इथं महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो. ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली. यावेळी माझे सहकारी मित्र आमदार अतुल जी बेनके आणि आमदार योगेश जी कदम हेही उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवरवरून दिली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
