माझ्या आयुष्यातली सर्वात विश्वासू साथीदार…; लग्नाच्या वाढदिनी रोहित पवारांची खास पोस्ट

Rohit Pawar Post For His Wife on Wedding Anniversary : आमदार रोहित पवार यांनी लग्नाच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पत्नी कुंती पवार यांच्यासोबतचे खास फोटो रोहित पवारांनी शेअर केलेत. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी कुंती यांचं कौतुक केलंय. वाचा सविस्तर...

| Updated on: May 29, 2024 | 1:29 PM
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

1 / 5
पत्नी कुंती पवार यांच्या सोबतचे खास फोटो रोहित पवारांनी शेअर केलेत. माझ्या आयुष्यातली सर्वात विश्वासू साथीदार..., असा उल्लेख रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

पत्नी कुंती पवार यांच्या सोबतचे खास फोटो रोहित पवारांनी शेअर केलेत. माझ्या आयुष्यातली सर्वात विश्वासू साथीदार..., असा उल्लेख रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

2 / 5
आयुष्याच्या प्रवासात सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, संकटाचा भागाकार आणि आनंदाचा गुणाकार करणारा सर्वांत विश्वासू साथीदार असलेली माझी life partner कुंतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरगच्च शुभेच्छा!!!, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

3 / 5
कुंतीची आश्वासक साथ आणि हातातला विश्वासाचा घट्ट हात असाच कायम राहो, ही प्रार्थना!, असंही रोहित पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या आहेत. 2012 ला कुंती आणि रोहित यांचा विवाह झाला. आज त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे. आनंदिता आणि शिवांश ही दोन मुलं त्यांना आहेत.

5 / 5
Follow us
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.