Russia Ukraine War: आहे त्या साधनांसह क्यीव सोडा, असं काय घडण्याची भीतीय भारत सरकारला? असा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला

युद्धाच्या खाईत अनेक जखमा झेलून युक्रेनच्या क्यीव शहराबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. kyiv हे युक्रेन देशाची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे नीपर नदीच्या काठावर उत्तर-मध्य युक्रेनमध्ये आहे.

| Updated on: Mar 01, 2022 | 5:36 PM
रशिया आणि युक्रेन युद्ध आता आणकी विध्वंसक झालंय. युक्रेनची राजधानी क्यीव ताब्यात घेण्यासाठी रशिया जोर लावत आहे. मात्र पाच दिवसांनंतरही रशियाला या क्यीववर ताबा मिळवता आलेला नाहीये.

रशिया आणि युक्रेन युद्ध आता आणकी विध्वंसक झालंय. युक्रेनची राजधानी क्यीव ताब्यात घेण्यासाठी रशिया जोर लावत आहे. मात्र पाच दिवसांनंतरही रशियाला या क्यीववर ताबा मिळवता आलेला नाहीये.

1 / 7
 युद्धाच्या खाईत अनेक जखमा झेलून लढत असलेल्या युक्रेनच्या क्यीव शहराबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. kyiv हे युक्रेन देशाची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे नीपर नदीच्या काठावर उत्तर-मध्य युक्रेनमध्ये आहे.

2 / 7
1 जानेवारी 2021 पर्यंत, त्याची लोकसंख्या 2,962,180 होती, ज्यामुळे क्यीव हे युरोपमधील सातवे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बनले. यावर ताबा मिळवण्यासाठी रशिया पूर्ण जोर लावत आहे.

1 जानेवारी 2021 पर्यंत, त्याची लोकसंख्या 2,962,180 होती, ज्यामुळे क्यीव हे युरोपमधील सातवे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बनले. यावर ताबा मिळवण्यासाठी रशिया पूर्ण जोर लावत आहे.

3 / 7
रशियाने क्यीववर आतापर्यंत अनेक मिसाईल डागले आहेत. रशियन सैन्य या शहराच्या जवळ पोहोचले आहे. मात्र तरीरी क्यीव रशियाला झुज देतंय. त्यात त्यांनी अनेक वार सोसले आहेत.

रशियाने क्यीववर आतापर्यंत अनेक मिसाईल डागले आहेत. रशियन सैन्य या शहराच्या जवळ पोहोचले आहे. मात्र तरीरी क्यीव रशियाला झुज देतंय. त्यात त्यांनी अनेक वार सोसले आहेत.

4 / 7
रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात क्वीव शहात मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमरतींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यात अनेक लोकं मारले गेले आहेत. तर गाड्याचेही मोठं नुकसान झालं आहे.

रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात क्वीव शहात मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमरतींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यात अनेक लोकं मारले गेले आहेत. तर गाड्याचेही मोठं नुकसान झालं आहे.

5 / 7
या शहराच्या काही सॅटेलाईट इमेजही समोर आल्या आहेत. रशिया सॅटेलाईच्या माध्यामातूनही क्यीव ताब्यात घेण्यासाठी इमेजसचा अभ्यास करत आहे. मात्र अद्याप त्यांना क्यीव मिळवता आलेलं नाही.

या शहराच्या काही सॅटेलाईट इमेजही समोर आल्या आहेत. रशिया सॅटेलाईच्या माध्यामातूनही क्यीव ताब्यात घेण्यासाठी इमेजसचा अभ्यास करत आहे. मात्र अद्याप त्यांना क्यीव मिळवता आलेलं नाही.

6 / 7
 सकाळीच भारतीयांना भारत सरकारने हे शहर सोडण्यासाठी सांगितले आहे. कारण रशियाचे मुख्य टार्गेट आता हेच शहर आहे. रशिया या शहरावर जोरदार हल्ले तर करूच शकते, मात्र न्युक्लिअर हल्ल्याचीही धास्ती आहे.

सकाळीच भारतीयांना भारत सरकारने हे शहर सोडण्यासाठी सांगितले आहे. कारण रशियाचे मुख्य टार्गेट आता हेच शहर आहे. रशिया या शहरावर जोरदार हल्ले तर करूच शकते, मात्र न्युक्लिअर हल्ल्याचीही धास्ती आहे.

7 / 7
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.