Photo Gallery | आता बोला ! उर्फी जावेदने तयार केला ‘सेफ्टी पिनचा’ ड्रेस

'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा या चिंता विचित्र ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. नुकतेच तिने सेफ्टी पिनच्या साहाय्याने तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे. तिचा हा ड्रेसपाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत

| Updated on: Apr 10, 2022 | 3:09 PM
'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद कायम तिच्या  विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा या चिंता विचित्र  ड्रेसमुळे तिला  ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. नुकतेच तिने  सेफ्टी पिनच्या साहाय्याने  तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे. तिचा हा ड्रेसपाहून  नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

1 / 5
 
उर्फीने  हा ड्रेस पूर्णता सेफ्टी पिनच्या मदतीने बनवण्यात आला  आहे.  या ड्रेसची  निर्मिती करण्यासाठी  तीन दिवसांचा कालावधी लागला आहे बट लूक ऍट दिस असे कॅप्शन  लिहित तिने सेफ्टी पिन घातलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

2 / 5
बिकिनीवर  सेफ्टी पिनचा ड्रेस घालून डान्स  केलेला  व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही तासांपूर्वी  केल्या पोस्ट केलेल्या  या व्हिडिओवर चाहत्यांनी  अनेक  मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका  चाहत्याने  मासे पकडण्याचा ड्रेस घाटाळा असल्याचे  म्हटले आहे.

3 / 5

याआधी उर्फीने सांगितले होते की ती स्वतः तिचा ड्रेस तयार करते. ती ड्रेस कट करते आणि नवीन डिझाइन तयार करते. यापूर्वीही  उर्फीने  फोट्रो कॉपीजपासून  
बनवाण्यात आलेला  ड्रेस  घातला होता.

याआधी उर्फीने सांगितले होते की ती स्वतः तिचा ड्रेस तयार करते. ती ड्रेस कट करते आणि नवीन डिझाइन तयार करते. यापूर्वीही उर्फीने फोट्रो कॉपीजपासून बनवाण्यात आलेला ड्रेस घातला होता.

4 / 5
 उर्फीच्या या  चित्रविचित्र फॅशनमुळे  अनेकदा  नेटकऱ्यांकडून  ट्रोलही झाली आहे. मात्र तरी कुणालाही ना जुमानता आपलया हव्या तश्या फॅशनचे ड्रेस घातलत असते.

उर्फीच्या या चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलही झाली आहे. मात्र तरी कुणालाही ना जुमानता आपलया हव्या तश्या फॅशनचे ड्रेस घातलत असते.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.