AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘साधी माणसं’ मालिकेतील आकाश नलावडेचा थक्क करणारा प्रवास

अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका साकरण्यासाठी खूपच उत्सुक आहे. "पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे," अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

| Updated on: Feb 26, 2024 | 11:11 AM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतल्या पश्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा पश्या अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला. मालिका संपली तरी पश्या या व्यक्तिरेखेविषयी वाटणारा जिव्हाळा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

1 / 5
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या 'साधी माणसं' या मालिकेत तो सत्या हे मुख्य नायकाचं पात्र साकारणार आहे.

2 / 5
पश्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे. मूळचा पुण्याचा असलेल्या आकाशने सावित्रीबाई फुले विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली. अनेक मालिका आणि प्रायोगिक नाटकांमधून छोटी मोठी काम केल्यानंतर आकाशला 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेसाठी विचारणा झाली.

3 / 5
मालिकेतलं पश्या हे पात्र सुपरहिट झालं. आकाश आता सत्याच्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. सत्या आणि नशिबाचा 36 चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत राहणारा सत्या मनाने मात्र खूप चांगला आहे.

4 / 5
जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच गावात राहत असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. अशा या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे 'साधी माणसं' ही मालिका.

5 / 5
Follow us
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...