फुटपाथवर आईच्या मृतदेहाजवळ रडणारी ‘ती’ मुलगी कशी बनली सलमान खानची बहीण अर्पिता?

अभिनेता सलमान खानचा त्याच्या बहिणीवर विशेष प्रेम आहे. अर्पिता खानसाठी कोणतीही गोष्ट करायची असली की सलमान एका पायावर उभा राहतो. अर्पिता आणि सलमानचं भावाबहिणीचं नातं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पण अर्पिता ही सलमानची सख्खी बहीण नाही.

| Updated on: Aug 21, 2024 | 12:08 PM
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानचं कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सलमानचे वडील सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आहेत. सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला यांची चार मुलं आहेत.

1 / 5
सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. हेलन आणि सलीम यांना कोणतीच मुलं नाहीत. एकेदिवशी मॉर्निंग वॉकला जाताना त्यांची नजर एका छोट्या मुलीवर गेली. एक छोटी मुलगी फुटपाथवर तिच्या आईच्या मृतदेहाजवळ उभी राहून रडत होती.

2 / 5
सलीम खान यांना त्या मुलीची खूप दया आली आणि त्यांनी तिला आपल्यासोबत घरी नेलं. नंतर हेलन आणि सलीम खान यांनी त्या मुलीला कायदेशीररित्या दत्तक घेतलं. तिला दत्तक घेऊन अर्पिता असं नाव दिलं. अर्पिताने आयुष शर्माशी लग्न केलंय.

3 / 5
पैशांसाठी आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी अर्पिताशी लग्न केलं, असं अनेकदा आयुषला ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर खुद्द आयुषने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती.

पैशांसाठी आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी अर्पिताशी लग्न केलं, असं अनेकदा आयुषला ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर खुद्द आयुषने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती.

4 / 5
आयुषने अर्पिता खानशी 18 नोव्हेंबर 2014 रोजी लग्न केलं. या दोघांना आयात ही मुलगी आणि अहिल हा मुलगा आहे. “जे लोक असा विचार करतात की मी सलमान भाईचे पैसे उडवतो, त्यांना मी हे सांगू इच्छितो की मी कधीच त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत, असं त्याने स्पष्ट केलं होतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.