Divorce | दक्षिणेतल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट
बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न आणि घटस्फोट होत असतात. मेड फॉर इच अदर वाटणारी जोडपी लग्न मोडण्याचा टोकाचा निर्णय घेतात. फक्त बॉलिवूडच नाही, दक्षिणेतल्या अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी घटस्फोट घेतलाय.
Most Read Stories