Deepika Padukone : दीपिकाचं बाळ, डिप्रेशनची खिल्ली उडवल्याने सोशल मीडियावर संताप, ‘तिला आता समजेल, की…’
Deepika Padukone : हा व्हिडिओ पाहून काही युजर्स भडकले आहेत. युजर्सच्या मते अशा प्रकारे डिप्रेशनची खिल्ली उडवणं चुकीच आणि असंवेदनशील आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने सुद्धा डिप्रेशनचा सामना केलाय. ती अनेकदा डिप्रेशनच्या या समस्येवर व्यक्त झाली आहे.
Most Read Stories