सॅमसंगच्या फोनवर मोठी सवलत! तब्बल 45 हजार रुपयांचं डिस्काउंट, कसं ते जाणून घेऊयात

तुम्ही सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. Amazon वर सॅमसंगच्या 5 जी फोनवर 60 टक्के डिस्काउंट देण्यात आलं आहे. काय आहे ऑफर जाणून घ्या

| Updated on: Mar 21, 2023 | 10:57 PM
Samsung Galaxy S20 FE 5G Price: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. तुम्ही येथे स्वस्तात सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनी 74,999 रुपये किंमतीचा Samsung Galaxy S20 FE 5G फक्त 29,999 रुपयांना मिळत आहे.  (Photo: File Photo)

1 / 5
Amazon च्या लाभ घेतला तर 45,000 रुपयांची बचत होईल. कारण कंपनी 60 टक्के सूट देत आहे. याशिवाय निवडक बँक कार्डद्वारे अतिरिक्त बचत देखील करू शकतात. त्याचबरोबर सॅमसंगचा महागडा फोन विनाखर्च EMI वर खरेदी करण्याचीही संधी आहे.(Photo: Amazon)

2 / 5
ही ऑफर Samsung Galaxy S20 FE 5G च्या 8GB/128GB व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो. याशिवाय यामध्ये Qualcomm Snapdragon 865 चिपसेट सपोर्ट आहे. यात 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.  (Photo: Amazon)

3 / 5
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा टेली कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.(Photo: Amazon)

4 / 5
सॅमसंगच्या प्रीमियम फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी आहे. स्मार्टफोन त्वरीत चार्ज करण्यासाठी सुपर फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्हाला फास्ट वायरलेस चार्जिंग, फिंगर प्रिंट सेन्सर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट यांसारखे फीचर्स आहेत. (Photo: Amazon)

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.