श्री हरी विठ्ठल ! सावळ्या विठूरायाला चंदनाचा थंडावा, मंदिरात चंदन उटी पूजा संपन्न
बाहेर सूर्य आग ओकत असताना सर्वजण सूर्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशातच या उन्हामध्ये श्री विठ्ठलाच्या मूर्तीला या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा आहे.
Most Read Stories