Photo : ‘बॉलिवूडच्या नूराचा जलवा…’, मनीष मल्होत्राच्या ‘नूरानियत’ कलेक्शनसाठी साराचं खास फोटोशूट
सारा अली खाननं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये तिने सेलिब्रेटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला आहे. (Sara Ali Khan's special photoshoot for Manish Malhotra's' Nooraniyat' collection)
Most Read Stories