‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये मोठा ट्विस्ट; निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ

'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये खुशबू तावडे, दक्षता जोईल, अभिषेक गावकर यांच्या भूमिका आहेत. या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

| Updated on: Jun 28, 2024 | 4:32 PM
'सारं  काही तिच्यासाठी' मालिकेत  रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरूच आहे. रघुनाथवर चोरीचा आरोप होतो. श्याम पोलिसांना सांगतो की हे पैसे मीच त्यांना दिले होते. पण मी नंतर विसरून गेलो. रघुनाथ खोतांबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही ही फॅक्टरीच त्यांच्यामुळे उभी आहे.

1 / 5
श्यामचं ऐकून पोलीस दादा खोतांवर कारवाई न करता निघून जातात. शिर्केचा प्लान फसलाय. रघुनाथ एक स्वाभिमानी व्यक्ती आहे. एवढं सगळं झाल्यावर तिथे थांबणं त्यांना ठीक वाटत नाही आणि ते तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतात.

2 / 5
दुसरीकडे रघुनाथच्या लेकीच्या म्हणजेच निशीच्या आयुष्यात एक नवीन वादळ घोंघावतंय. निशी आणि नीरजला सगळं कुटुंब निरोप देतं. निशीची रीतसर पाठवणी होते. जाताना निशी ओवीला आणि श्रीनुला आपलं दुभंगलेलं घर पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न करा म्हणून विनंती करते.

3 / 5
मेघना चारूला नेमकं त्याचं उलट सांगते. हे एकत्र आले तर श्रीनू तुझ्या हातून निघून जाईल, असं ती म्हणते. मुंबईला निशीचा सून म्हणून नव्या घरात गृहप्रवेश होतो. तिथे निशीची ओळख साहिलची बहिण सलोनी आणि बिझनेस पार्टनरची मुलगी निकिताशी होते.

4 / 5
निशी माप ओलांडून घरात येणार त्याआधीच नीरज पुढे होऊन निकिताला मिठी मारतो. निशी ते पाहून हादरते. निशीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय? आयुष्यात आलेल्या निकीता नावाच्या वादळाला ती कशी सामोरी जाईल? हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये पहायला मिळेल.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.