‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका रंजक वळणावर; मेघनाचा डाव यशस्वी होणार का?

सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काही दिवसांपूर्वीच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला. लग्नानंतर निशी तिच्या नव्या आयुष्यात रमण्याचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे मेघनाने तिचा डाव खेळण्यास सुरुवात केली.

| Updated on: May 19, 2024 | 5:16 PM
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे  मेघनाचा चांगुलपणाचा रंग उतरायला सुरुवात झाली आहे.

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे मेघनाचा चांगुलपणाचा रंग उतरायला सुरुवात झाली आहे.

1 / 5
ती स्वतःशी गाठ बांधते की निशीने काहीही केलं तरी मी तिला मनापासून कधीच सून  म्हणून स्वीकारणार नाही. मेघना फक्त नीराजच्या  हट्टापायी हे लग्न करून देते.

ती स्वतःशी गाठ बांधते की निशीने काहीही केलं तरी मी तिला मनापासून कधीच सून म्हणून स्वीकारणार नाही. मेघना फक्त नीराजच्या हट्टापायी हे लग्न करून देते.

2 / 5
मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली  पण ओवीमुळे तिचा प्लान फसतो. पण आता ती हे अर्धवट राहिलेलं  काम पूर्ण करणार आहे.

मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली पण ओवीमुळे तिचा प्लान फसतो. पण आता ती हे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणार आहे.

3 / 5
नीरज परत येईपर्यंत ती निशिची घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे. ज्याची सुरुवात  मेघनाने  हुशारीने सुरु केली आहे. निशी ओवीची काळजी घ्यायला जास्तीत जास्त वेळ  खोत घरात असते ज्याचा राग मेघनाला आहे.

4 / 5
मेघना, निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

मेघना, निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.