दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती, तब्बल 35 हजार…
Sarkari Naukri Post office recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी झटपट अर्ज करावीत.
![नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीये.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Post-office.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Post-office-1.jpg)
2 / 5
![इंडिया पोस्टकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे तब्बल 35 हजार पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Post-office-3.jpg)
3 / 5
![indiapostgdsonline.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर भरती संदर्भातील माहिती देखील मिळेल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Post-office-2.jpg)
4 / 5
![या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फीस ही भरावी लागेल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Post-office-4.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![यूट्यूबर अरमान मलिकाच्या दोन लग्नांमुळे अभिनेत्रीचा संताप, हिंमत असेल तर .. यूट्यूबर अरमान मलिकाच्या दोन लग्नांमुळे अभिनेत्रीचा संताप, हिंमत असेल तर ..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Armaan-Malik-main.jpg?w=670&ar=16:9)
यूट्यूबर अरमान मलिकाच्या दोन लग्नांमुळे अभिनेत्रीचा संताप, हिंमत असेल तर ..
![मधुमेह असो की कोलेस्ट्रॉल, पेरुचा असा करा रामबाण उपाय मधुमेह असो की कोलेस्ट्रॉल, पेरुचा असा करा रामबाण उपाय](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Guava-7-1.jpg?w=670&ar=16:9)
मधुमेह असो की कोलेस्ट्रॉल, पेरुचा असा करा रामबाण उपाय
![ऋषभ पंतला पंतप्रधानांनी दिली जादू की झप्पी ! ऋषभ पंतला पंतप्रधानांनी दिली जादू की झप्पी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-rishabh-pant-modi-1-1.jpeg?w=670&ar=16:9)
ऋषभ पंतला पंतप्रधानांनी दिली जादू की झप्पी !
![लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोट, परत झाले एक्स पत्नीवर प्रेम, अभिनेता म्हणाला... लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोट, परत झाले एक्स पत्नीवर प्रेम, अभिनेता म्हणाला...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gulshan-Devaiah.jpg?w=670&ar=16:9)
लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोट, परत झाले एक्स पत्नीवर प्रेम, अभिनेता म्हणाला...
![टोमॅटोचा महागाईला तडका; भाव गाठतील का 200 रुपयांचा भाव? टोमॅटोचा महागाईला तडका; भाव गाठतील का 200 रुपयांचा भाव?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Tomato-Price-Inflation.jpg?w=670&ar=16:9)
टोमॅटोचा महागाईला तडका; भाव गाठतील का 200 रुपयांचा भाव?
![मास्तरीणबाई थेट शेतात पोहोचल्या; नेटकरी म्हणाले, आता खऱ्या कोल्हापूरकर... मास्तरीणबाई थेट शेतात पोहोचल्या; नेटकरी म्हणाले, आता खऱ्या कोल्हापूरकर...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Shivani-Rangole-12.jpg?w=670&ar=16:9)
मास्तरीणबाई थेट शेतात पोहोचल्या; नेटकरी म्हणाले, आता खऱ्या कोल्हापूरकर...