पावसामुळे रस्ता वाहून गेला, महिनाभर डोलीतून प्रवास, साताऱ्यात उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू
महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील 70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला.
Most Read Stories