आपल्या मधूर आवाजानं सर्वांचं लक्ष वेधणारी गायिका सावनी रविंद्रचा हा खास लूक आता समोर आला आहे.
'सिंगिंग स्टार' च्या सेटवर आपल्या आवाजानं भूरळ पाडण्यासाठी ती खास तयार झाली आहे.
सोनेरी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
'ऑल डोल्ड अप फॉर द ग्रॅन्ड फिनाले ऑफ "सिंगिंग स्टार" ?' असं कॅप्शनही तिनं या फोटोला दिलं आहे.