Saina Nehwal in Kedarnath: हर हर महादेव… म्हणत बॅडमिंटनपटू फुलराणी पोहचली केदारनाथला
प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व तिच्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावर्षी केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यनंतर तिथे पोहोचणारी सायना नेहवाल पहिली व्हीव्हीआयपी व्यक्ती होती असे सांगितले जात आहे. सायन
Most Read Stories