Ananya & Vijay: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या आऊटफीटला पाहून चाहते म्हणतात… ‘क्या जोडी है’
सोशल मीडियावर दोघांचाही स्वतंत्र असा फॅनफॉलोवर आहे. विजय देवरकोंडाच्या प्रत्येक लूकने व अनन्या पांडेही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने नेटकऱ्यांच्या मनावर प्रभाव टाकताना दिसून येतात.
Most Read Stories