Photo | तुतारी फुंकण्यासाठी शरद पवार रायगड किल्ल्यावर, पालखीतून प्रवास करत गाठले कार्यक्रमस्थळ
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन चिन्ह मिळाले आहे. या नवीन चिन्हाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरुन होत आहे. शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हाचे अनावरण होत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून ट्विट केले आहे.
Most Read Stories