पंजाबची कॅटरिना कैफ दिसतेय खूपच बोल्ड अन् हॉट, फोटो पाहून चाहते घायाळ
बिग बॉसनंतर प्रसिद्धी मिळालेली शहनाज गिल आज एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही तिची नेहमीच चर्चा असते. शहनाजने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून चाहत्यांच्या नजर हटत येत नाहीयेत.
Most Read Stories