शिवा-आशूची चाळीतली पहिली रात्र; मालिकेचं कथानक रंजक वळणावर
आशू बेपत्ता झालाय हे समजल्यावर सर्वांनाच काळजी वाटते. कुठे असेल आशु? कशी होती आशु आणि शिवाची चाळीतली पहिली रात्र? हे सर्व प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'शिवा' ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Most Read Stories