Photo : पुद्दुचेरी आणि फ्रान्समध्ये साम्य ?, पुद्दुचेरीला का म्हणतात The little France of India?
पुद्दुचेरी ला भारतातील छोटं फ्रान्स म्हणून देखील ओळखलं जातं. फ्रान्सचा पुद्दुचेरीवर अनेक वर्षे अधिकार होता. पुद्दुचेरीच्या फ्रेंच वसाहतीत आजही फ्रेंच संस्कृती आणि वास्तूशास्त्राचं दर्शन घडतं. (Similarities between Puducherry and France? Why is Puducherry called The little France of India?)
Most Read Stories