AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eco friendly Ganesh Idol: गायक राहुल देशपांडेच्या रेणुकाने साकारली इको-फ्रेंडली बाप्पाची मूर्ती

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा सर्व सण उत्साहात साजरे होत आहेत . यंदा गणपती उत्सवही उत्साहात साजरा करण्यावर भर दिला जातोय. यासाठी बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे.

| Updated on: Aug 25, 2022 | 10:48 AM
Share
गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणुकाचे  गाण्याचे, मस्ती करतानाचे वव्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना दिसून येतात.नुकतीच रेणुकाने आई- व वडिलांच्या सोबत  या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याच्या उपक्रमात सहभागी झालेली दिसून आली.

1 / 5
राहुल देशपांडे यांनी पत्नी व मुली सोबत इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यासोबत त्यांनी एकी पोस्टही लिहिली आहे.

राहुल देशपांडे यांनी पत्नी व मुली सोबत इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यासोबत त्यांनी एकी पोस्टही लिहिली आहे.

2 / 5
पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीनं  'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' उपक्रम राबवण्यात आला होता . यामध्ये  पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भरदिला जातो.

पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीनं 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' उपक्रम राबवण्यात आला होता . यामध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भरदिला जातो.

3 / 5
 रेणुकाने या उपक्रमात स्वतःच्या हाताने इको-फ्रेंडली बाप्पाची छोटी मूर्ती साकारत मूर्तीला रंग दिला आहे.

रेणुकाने या उपक्रमात स्वतःच्या हाताने इको-फ्रेंडली बाप्पाची छोटी मूर्ती साकारत मूर्तीला रंग दिला आहे.

4 / 5
या उपक्रमात त्यांच्यासोबत शालेय  विद्यार्थीही सहभागी झाले होते. या उपक्रमात बनवण्यात आलेल्या  बाप्पाच्या मूर्ती 80% कापूस-कागदाचा लगदा आणि 20% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर रिसायकल करून वापरला आहे

5 / 5
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.