नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
अशा सोनालीनं आहे काही थ्रोबॅक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
साडी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली आणि लग्नाचा मंडप.. असा हा फोटो बघून सोनालीचे चाहते घायाळ झाले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे कुणाचा गैरसमज होऊ नये यासाठी तिनं हे रिल लाईफ म्हणजेत शुटिंगचा भाग असल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.हे रिल लाईफ लग्न आहे अजून रिअल लाईफ लग्न व्हायचं आहे असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.