Sonarika Bhadoria: ‘देवों के देव महादेव’ मधील अभिनेत्री सोनारिका भदोरियाच्या एंगेजमेंटचे रोमॅंटिक क्षण

अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिचा प्रियकर विकास पराशरसोबत एंगेजमेंट केली आहे. सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबद्दल माहिती दिली आहे.

| Updated on: May 19, 2022 | 12:56 PM
टीव्ही शो 'देवों के देव महादेव'मध्ये 'देवी पार्वतीची' भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिचा प्रियकर विकास पराशरसोबत एंगेजमेंट केली आहे.   सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबद्दल  माहिती  दिली आहे. आज विकासचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही, असे  तिने  म्हटले आहे.

1 / 4
सोनारिका भदौरियाने तिच्या इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. गोल्डन हार्ट बॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत तिने खास पोस्ट शेअर केली आहे.

सोनारिका भदौरियाने तिच्या इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. गोल्डन हार्ट बॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत तिने खास पोस्ट शेअर केली आहे.

2 / 4
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनारिकाने व  विकास पराशर यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफीट घातले आहेत. दोघेही समुद्रकिनारी अनेक रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनारिकाने व विकास पराशर यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफीट घातले आहेत. दोघेही समुद्रकिनारी अनेक रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

3 / 4
विकास पराशरने अत्यंत रोमान्टिक पद्धतीनं गुडघ्यावर बसून अभिनेत्री सोनारिकाला लग्नासाठी  मागणी घालत एंगेजमेंटची रिंग घेतली आहे . सोशल  मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस  पडत आहे.

विकास पराशरने अत्यंत रोमान्टिक पद्धतीनं गुडघ्यावर बसून अभिनेत्री सोनारिकाला लग्नासाठी मागणी घालत एंगेजमेंटची रिंग घेतली आहे . सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

4 / 4
Follow us
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.