Nayantara: इंटीमेट फोटोज, अफेअरसारख्या वादग्रस्त गोष्टींनी गाजलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आता चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधणार
नयनताराचे अभिनेता सिम्बूसोबतचे नाते हे सर्वात मोठे आकर्षण होते. नयनताराने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तमिळ स्टारला डेट करायला सुरुवात केली. पण हे नाते काही महिनेच टिकले. दोघांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. ज्यामध्ये दोघे किस करताना दिसले होते.
Most Read Stories