Lal Mahal : असं काय महत्व आहे ऐतिहासिक वास्तू लाल महालाचं ज्यामुळे लावणीला विरोध होतोय? समजून घ्या फोटो स्टोरीतून

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याचा सरदार शाहिस्तेखान यांच्यात झालेल्या चकमकीत शाहिस्तेखान स्वतः च्या बचावासाठी खिडकीतून महालाबाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात करत असताना शिवाजी महाराजांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात त्याला त्याची तीन बोटे गमवावी लागली होती.

| Updated on: May 21, 2022 | 2:31 PM
पुण्यातल्या ऐतिहासिक वास्तू असले लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे  पुन्हा एकदा लाल महाल ही वस्तू चर्चेत आली  आहे.

पुण्यातल्या ऐतिहासिक वास्तू असले लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा लाल महाल ही वस्तू चर्चेत आली आहे.

1 / 10
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले (1594 -1664) यांनी 1630 मध्ये हा महाल बांधला. या महालाच्या  बांधणीसाठी लाल विटांचा वापर करण्यात आला होता  या महालाच्या छतावर चार छत्र्या या महालाच्या मुख्य आकर्षण आहेत.

2 / 10
लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले.

लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले.

3 / 10
इतिहासातील महत्त्वाची  घटना  म्हणून  ज्याचा  उल्लेख वारंवार आढळतो  ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याचा सरदार शाहिस्तेखान यांच्यात झालेल्या चकमकीत शाहिस्तेखान स्वतः च्या बचावासाठी  खिडकीतून महालाबाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात करत असताना  शिवाजी महाराजांनी 
 केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात त्याला त्याची तीन बोटे गमवावी लागली होती.

इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणून ज्याचा उल्लेख वारंवार आढळतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याचा सरदार शाहिस्तेखान यांच्यात झालेल्या चकमकीत शाहिस्तेखान स्वतः च्या बचावासाठी खिडकीतून महालाबाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात करत असताना शिवाजी महाराजांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात त्याला त्याची तीन बोटे गमवावी लागली होती.

4 / 10
शिवाजी महाराज व शाहिस्तेखान यांच्यात  1663 मध्ये चकमक झाली.  लाल महालाच्या दालनात या घटनेचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

शिवाजी महाराज व शाहिस्तेखान यांच्यात 1663 मध्ये चकमक झाली. लाल महालाच्या दालनात या घटनेचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

5 / 10
पेशवाईच्या काळात हत्तींवरील अंबारी ठेवण्यासाठी या महालाचा वापर केला जात असल्याने ही  वस्तू 'अंबरखाना' या नावाने परिचित होती.

पेशवाईच्या काळात हत्तींवरील अंबारी ठेवण्यासाठी या महालाचा वापर केला जात असल्याने ही वस्तू 'अंबरखाना' या नावाने परिचित होती.

6 / 10
1988 मध्ये या  वस्तूचे नूतनीकरण केले गेले. आज इथे दिसणारा महाल हा पुणे महानगरपालिकेने मूळ महालाच्या रचनेनुसार बांधलेला आहे. महापालिकेने या महालाला वारसा स्थळांचा प्रथम श्रेणीचा दर्जा दिला आहे.

1988 मध्ये या वस्तूचे नूतनीकरण केले गेले. आज इथे दिसणारा महाल हा पुणे महानगरपालिकेने मूळ महालाच्या रचनेनुसार बांधलेला आहे. महापालिकेने या महालाला वारसा स्थळांचा प्रथम श्रेणीचा दर्जा दिला आहे.

7 / 10
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब (  यांचे पुतळे या महालात आहेत. इथे राजमाता जिजाऊंच्या नावाने मुलांसाठी जिजामाता उद्यानदेखील बांधण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब ( यांचे पुतळे या महालात आहेत. इथे राजमाता जिजाऊंच्या नावाने मुलांसाठी जिजामाता उद्यानदेखील बांधण्यात आले आहे.

8 / 10
 महापालिकेने या महालाला वारसा स्थळांचा प्रथम श्रेणीचा दर्जा दिला आहे. 1988 मध्ये त्याचे नूतनीकरण केले गेले.

महापालिकेने या महालाला वारसा स्थळांचा प्रथम श्रेणीचा दर्जा दिला आहे. 1988 मध्ये त्याचे नूतनीकरण केले गेले.

9 / 10
सद्यस्थितीला लालमहाल ही वास्तू महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली आहे. सदर वास्तूचे पावित्र्य राखून तिथे जतन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. (सर्व  माहिती गुगलवरून  साभार)

सद्यस्थितीला लालमहाल ही वास्तू महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली आहे. सदर वास्तूचे पावित्र्य राखून तिथे जतन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. (सर्व माहिती गुगलवरून साभार)

10 / 10
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.