Hair care : जाड आणि लांब केसांसाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करा !
कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी कोरफड अतिशय महत्वाची आहे. कोरफडमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे टाळूची खाज कमी करण्यास मदत करते. तसेच केसांना कोरफड लावल्याने केस गळती कमी होते.