Photo | नेत्रदीपक aeromodelling show ने जिंकली नागपूरकरांची मने, मानकापूर स्टेडियमवर नजरा आकाशात
एअरोमॉडलिंग शो नागपुरातील मानकापूर स्टेडियमवर आज सकाळी सादर करण्यात आला. यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी हा शो पाहण्यासाठी आले होते. या नेत्रदीपक सोहळ्यानं नागपूरकरांची मनं जिंकली. याप्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, रमेश बंग, जि. प. अध्यक्ष बर्वे आदी उपस्थित होते.
Most Read Stories