IND vs ENG | इंग्लंड विरुद्ध 300 धावा फटकावणारा प्लेयर निघाला इंग्लंडला, 7 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर

IND vs ENG | टीम इंडियाचा हा प्लेयर इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक इनिंग खेळलाय. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियात परतण्याचे प्रयत्न करतोय. पण त्यात त्याला यश आलेलं नाही. पण आता हा प्लेयर इंग्लंडच्या एका टीमकडून खेळणार आहे.

| Updated on: Jan 24, 2024 | 10:14 AM
इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली असून ते टीम इंडिया विरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहेत. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये होईल. पण या सीरीजआधी टीम इंडियाचा एक क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये खेळणार हे निश्चित झालय.

1 / 5
एकवेळ हा खेळाडू टीम इंडियाचा भाग होता. इंगलंड विरुद्ध तो ऐतिहासिक इनिंग खेळला होता. एप्रिल-मे महिन्यात हा प्लेयर नॉथेम्पटनशायर काऊंटीसाठी खेळणार आहे. दोन महिन्यात नॉथेम्पटनशायरसाठी सात काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये तो खेळणार आहे.

2 / 5
याच काऊंटीने मागच्यावर्षी शेवटच्या तीन सामन्यांसाठी त्याला विकत घेतलं होतं. त्या तीन सामन्या त्याने 78, 150 आणि 21 धावा केल्या होत्या. तो पृथ्वी शॉ च्या जागेवर खेळणार आहे. त्यावेळी पृथ्वी आयपीएलमध्ये व्यस्त असले. इंग्लंडला निघालेल्या टीम इंडियाच्या या प्लेयरच नाव आहे, करुण नायर.

3 / 5
मागच्या सीजनमध्ये करुण नायरने ज्या तीन इनिंग खेळल्या, त्यात त्याने धावा केल्या. आपला शांत, संयमी स्वभावाने त्याने छाप उमटवली. नायरला पुन्हा टीममध्ये आल्याने आनंदी आहे, असं काऊंटीचे कोच जॉन सॅडलर यांनी म्हटलं आहे.  करुण नायर टीम इंडियाकडून शेवटचा सामना 2017 मध्ये खेळला होता. भारताकडून तो सहा कसोटी आणि दोन वनडे सामने खेळलाय. मागच्या सात वर्षांपासून तो टीमच्या बाहेर आहे. आयपीएलमध्ये सुद्धा तो अपयशी ठरला. त्यामुळे आयपीएल 2024 च्या लिलावात त्याला कोणी विकत घेतलं नाही.

4 / 5
नायर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा दुसरा फलंदाज आहे. नायर इंग्लंड विरुद्ध चेन्नईमध्ये ऐतिहासिक इनिंग खेळला होता. 2016 साली त्याने इंग्लंड विरुद्ध नाबाद 303 धावा केल्या होत्या.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.