Shoaib malik | सानियाशी तुटलं, सना जावेदशी दुसर लग्न, त्याआधी शोएबच ‘या’ अभिनेत्रीसोबत पूलमध्ये हॉट फोटोशूट
Shoaib malik | अखेर सानिया मिर्झाच्या घटस्फोटांच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. शोएब मलिकच्या दुसऱ्या विवाहाचे फोटो समोर आले. त्याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत दुसर लग्न केलं. त्याआधी शोएब मलिकने आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट केलं होतं.
Most Read Stories