PAK vs IND | टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी जोरदार सराव, विकेटकीपर बॅट्समनची एन्ट्री

Asia Cup 2023 Super 4 India vs Pakistan | टीम इंडिया सुपर 4 मधील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान विरुद्धच्या आव्हानसाठी सज्ज आहे. टीम इंडियाने जोरदार सराव केला आहे.

| Updated on: Sep 07, 2023 | 5:17 PM
पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आशिया कप 2023 सुपर 4 मध्ये पहिल्यांदा आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा 10 सप्टेंबरला आमनेसामेन असणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

1 / 9
टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी सराव केला आहे. टीम इंडियाची टॉप ऑर्डर साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध फोल ठरली. तसेच टीम इंडियाला  नेपाळ विरुद्ध आपल्या लौकीकाला साजेशी फिल्डिंग आणि बॉलिंग करता आली नाही. त्यामुळे  पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात या चुका टाळण्यासाठी टीमने जोरदार सराव केला आहे. तसेच पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

2 / 9
शुबमन गिल याच्यावर टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. शुबमनने 2023 वर्षात  टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये जबराट कामगिरी केली आहे. आता तशीच अपेक्षा शुबमनकडून असणार आहे.

3 / 9
शुबमनने  नेपाळ विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याच्या विरुद्ध 147 धावांची विजयी सलामी भागीदारी केली होती. तसेच शुबमनने अर्धशतक ठोकलं. त्यामुळे शुबमनचं या खेळीमुळे विश्वास दुणावलेला असेल.

4 / 9
विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा देखील काही दिवसांपूर्वी कोलंबोमध्ये दाखल झाला. केएलला दुखापतीमुळे निवड होऊनही पाक आणि नेपाळ विरुद्ध खेळता आलं नाही.

5 / 9
आता केएल पूर्णपणे सज्ज झाला आहे. केएलने नेट्समध्ये चांगलाच घाम गाळला आहे. त्यामुळे केएलला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये ईशान किशन याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

6 / 9
तसेच सूर्यकुमार यादव यालाही प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. पाक आणि नेपाळ विरुद्ध श्रेयस अय्यर याला विशेष काही करता आलं नाही. त्यामुळे सुपर 4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सूर्याला श्रेयसच्या जागी खेळवण्यात येऊ शकतं.

7 / 9
हार्दिक पंड्या याने पाकिस्तान विरुद्ध ईशान किशन याच्यासोबत निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाची लाज राखली. हार्दिक ऑलराऊंड आणि उपकर्णधार आहे. त्यामुळे हार्दिककडून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आणखी  जोरदार धमाकेदार खेळीची अपेक्षा असणार आहे.

8 / 9
शार्दुल ठाकूर याला टीम इंडियात वर्ल्ड कपसाठी ऑलराउंडर म्हणून स्थान देण्यात आलंय. मात्र शार्दुलला तसं काही करता आलेलं नाही. मात्र शार्दुलने याआधी बॉलिंगने अनेक सेट जोड्या फोडल्या आहेत. त्यामुळे शार्दुलकडून पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहेत.

9 / 9
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.