Asia Cup 2023 | कॅप्टन रोहित शर्मा 2 मोठ्या रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, फक्त इतकंच करायचंय!

Rohit Sharma Indian Cricket Team Asia Cup | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत पोहचली आहे. या स्पर्धेत रोहितने धमाकेदार बॅटिंग केली. आता टीम इंडिया पुढील सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल. तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना पार पडेल.

| Updated on: Sep 13, 2023 | 8:12 PM
रोहित शर्मा याला आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून 2 रेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 8 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. आता टीम इंडिया आशिया कप सुपर 4 मधील पुढील सामना 15 सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्यास रोहितच्या नावावर 2 विक्रम होतील.

1 / 5
आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला आपल्या नेतृत्वात 10 सामने जिंकूने देता आलेले नाहीत.

आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला आपल्या नेतृत्वात 10 सामने जिंकूने देता आलेले नाहीत.

2 / 5
कॅप्टन रोहितने बांगलादेश आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून दिल्यास तो आशिया कपमध्ये टीम इंडियाला 10 विजय मिळवून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.

कॅप्टन रोहितने बांगलादेश आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून दिल्यास तो आशिया कपमध्ये टीम इंडियाला 10 विजय मिळवून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.

3 / 5
रोहितने आतापर्यंत आशिया कपमध्ये (वनडे फॉर्मेट) कर्णधार म्हणून एकही सामना गमावलेला नाही. तसेच रोहित आता महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

रोहितने आतापर्यंत आशिया कपमध्ये (वनडे फॉर्मेट) कर्णधार म्हणून एकही सामना गमावलेला नाही. तसेच रोहित आता महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

4 / 5
रोहितने आतापर्यंत आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. रोहितच्या नेतृत्वातच टीम इंडियाने 2018 साली अखेरचा आशिया कप जिंकला होता. तसेच रोहितने आशिया कप 2023 मध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध सलग 3 अर्धशतकं ठोकलीत.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.