AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | आशिया कप सुपर 4 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक, आत्ताच जाणून घ्या

Asia Cup 2023 Super 4 Team India Schedule | टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सुपर 4 मध्ये एन्ट्री केली. सुपर 4 राउंडला 6 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. जाणून घ्या टीम इंडियाचं सुपर 4 मधील वेळापत्रक.

| Updated on: Sep 06, 2023 | 4:16 PM
Share
आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 साठी चारही संघ निश्चित झाले आहेत. ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि टीम इंडिया पोहचली आहे. तर ही ग्रुपमधून बांगलादेश आणि श्रीलंका पोहचली आहे.

आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 साठी चारही संघ निश्चित झाले आहेत. ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि टीम इंडिया पोहचली आहे. तर ही ग्रुपमधून बांगलादेश आणि श्रीलंका पोहचली आहे.

1 / 5
सुपर 4 राउंडमधील सामने हे 6-15 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात आज (6 सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. सुपर 4 मधील सर्व सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.  तर टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. टीम इंडिया सुपर 4 मध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे.

2 / 5
टीम इंडियाचा सुपर 4 मधील पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. पाक-भारतची या स्पर्धेतील आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.  याआधी 2 सप्टेंबरला झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

3 / 5
टीम इंडिया सुपर 4 मधील दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध 12 सप्टेंबरला खेळणार आहे. तर तिसरा सामना 12 सप्टेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाच्या या तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

4 / 5
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा  आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

5 / 5
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.