Paris Olympics 2024 | मुरली श्रीशंकर याची लांब उडी, रौप्य पदकासह ऑलिम्पिक तिकीट कन्फर्म

Asian Athletics Championship 2023 | बँकॉक इथे सुरु असलेल्या एशियन अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत श्रीशंकर याने सिल्वर मेडलची कमाई केली.

| Updated on: Jul 15, 2023 | 11:35 PM
भारताची गेल्या काही वर्षात अ‍ॅथेलेटिक्समध्ये उल्लेखनीय आणि नेत्रदीपक कामिगरी राहिलीय. एशियन गेम्स, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अ‍ॅथेलेटिक्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात आता आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी मुरली श्रीशंकर याने क्वालिफाय केलं आहे. (Photo: PTI)

1 / 5
भारताचा अव्वल क्रमाकांचा मुरली श्रीशंकर याने ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलंय. श्रीशंकरने ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरण्यासाठी 8.27 मीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. (Photo: PTI)

भारताचा अव्वल क्रमाकांचा मुरली श्रीशंकर याने ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलंय. श्रीशंकरने ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरण्यासाठी 8.27 मीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. (Photo: PTI)

2 / 5
मुरली  श्रीशंकर याने शनिवारी 8.37 मीटर लांब उडी मारत रौप्य पदकाची कमाई केली. (Photo: AFP)

मुरली श्रीशंकर याने शनिवारी 8.37 मीटर लांब उडी मारत रौप्य पदकाची कमाई केली. (Photo: AFP)

3 / 5
मुरली श्रीशंकर याला स्वत:चा 8.41 मीटर लांब उडीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती. मात्र ही संधी अवघ्या .4 ने हुकली. (Photo: PTI)

मुरली श्रीशंकर याला स्वत:चा 8.41 मीटर लांब उडीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती. मात्र ही संधी अवघ्या .4 ने हुकली. (Photo: PTI)

4 / 5
तसेच  4x400 मीटर मिक्स्ड रिलेमध्ये टीम इंडियाने  सुवर्ण पदकाची कमाई केली. राजेश रमेश, ऐश्वर्या मिश्रा, अमोज जेकब आणि शुभा वेंकटेशन या टीमने 3.14.70 मिनिटांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. (Photo: Twitter/Aishwarya Mishra)

5 / 5
Follow us
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....