AUS vs NED | सामना एक रेकॉर्ड अनेक, कांगारुंचा धमाका, नेदरलँड्स विरुद्ध 3 मोठे विक्रम

Australia Cricket Team Icc World Cup 2023 | 1992 नंतर वर्ल्ड कपमध्ये सलग 2 सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक करत मुसंजी मारलीय. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध अनेक रेकॉर्ड केलेत.

| Updated on: Oct 25, 2023 | 10:29 PM
ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील सलग तिसरा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 3 मोठे रेकॉर्ड केले.

ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील सलग तिसरा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 3 मोठे रेकॉर्ड केले.

1 / 5
ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 309 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला.

ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 309 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला.

2 / 5
त्याआधी ग्लेन मॅक्सवेल याने वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं. मॅक्सवेलने 40 बॉलमध्ये शतक करत सर्वांना मागे टाकलं.  मॅक्सवेलने 44 बॉलमध्ये 106 धावा केल्या.

त्याआधी ग्लेन मॅक्सवेल याने वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं. मॅक्सवेलने 40 बॉलमध्ये शतक करत सर्वांना मागे टाकलं. मॅक्सवेलने 44 बॉलमध्ये 106 धावा केल्या.

3 / 5
डेव्हिड वॉर्नर याने सलग दुसरं आणि वर्ल्ड कपमधील सहावं शतक ठोकलं. वॉर्नर यासह वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला.

डेव्हिड वॉर्नर याने सलग दुसरं आणि वर्ल्ड कपमधील सहावं शतक ठोकलं. वॉर्नर यासह वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला.

4 / 5
दरम्यान ऑस्ट्रेलिया तिसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलिया तिसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.