1965 सालानंतर पाकिस्तान संघाला कसोटीत पाहावे लागताहेत असे दिवस, काय झालं ते जाणून घ्या

आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या कसोटी क्रमवारीत बांगलादेशच्या विजयाची झलक स्पष्ट दिसली. पाकिस्तानला कसोटी 2-0 ने व्हाईटवॉश दिल्यानंतर मोठी उलथापालथ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसोबत आयसीसी क्रमवारीतही फटका बसला आहे.

| Updated on: Sep 04, 2024 | 5:02 PM
बांगलादेशने पाकिस्तानला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 पराभूत करत इतिहास रचला. पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया साधली. यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रमवारीत थेट आठव्या स्थानावर घसरण झाली आहे.

1 / 6
बांगलादेशने कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करताच पाकिस्तान क्रमवारीत दोन क्रमांनी घसरला आहे. बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी संघ सहाव्या स्थानावर होता. पण निराशाजनक कामगिरीमुळे थेट आठव्या स्थानी घसरण झाली आहे.

2 / 6
पाकिस्तानला 1965 नंतर पहिल्यांदाच असा दिवस पाहण्याची वेळ आली आहे. 1965 नंतर पाकिस्तान संघ कधीच इतका रसातळाला गेला नव्हता. पण पाकिस्तानची खराब कामगिरी आणि दुबळ्या बांगलादेशने पराभूत केल्याने ही वेळ आली आहे. पाकिस्तानची स्थिती वेस्ट इंडिजपेक्षा वाईट झाली आहे.

3 / 6
पाकिस्तानचा संघ 76 रेटिंगसह आठव्या स्थानवर आहे. बांगलादेशच्या विजयामुळे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला फायदा झाला आहे. श्रीलंकेची एक क्रमाने बढती झाली असून सहाव्या स्थानावर, तर वेस्ट इंडिजला एका क्रमांकाचा फायदा झाला असून सातव्या स्थानावर आहे.

4 / 6
दोन सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात डाव घोषित करूनही पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावली. बांगलादेशने पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत केलं. तर दुसऱ्या सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला तरी बांग्लादेश विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. सहा गडी राखून पाकिस्तानला पराभूत केलं.

5 / 6
पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत पराभूत करणारा बांगलादेशचा संघ मात्र 66 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 124 गुणांसह पहिल्या, तर भारतीय संघ 120 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.