Virat Kohli : विराट कोहली याच्या ‘त्या’ कृतीने बीसीसीआयचा संताप, आता सर्वच खेळाडूंना दिले असे आदेश
विराट कोहली याची नुकतीच यो-यो टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये विराट पास झाला असून त्याने त्याचा स्कोअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. तसेच विराट कोहली याला समज दिली आहे.
Most Read Stories