IPL 2023 च्या तोंडावर RCB ला मोठा धक्का, वादळी खेळी करणारा फलंदाज बाहेर

आयपीएल स्पर्धेत आरसीबी जेतेपदापासून अजूनही दूर आहे. गेल्या 15 पर्वात एकही चषक आपल्या नावावर करता आला नाही. अशात आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

| Updated on: Mar 15, 2023 | 9:02 PM
31 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे. मात्र ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीत आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण विस्फोटक फलंदाज जखमी झाल्याने खेळणार नाही.  मागच्या सिझनमध्ये इंग्लंडच्या जॅक्सला 3.20 कोटी रुपयात संघात सहभागी केलं होतं. (Instagram/Will Jacks)

1 / 5
फाफ डुप्लेसीच्या नेतृत्वाखालील संघाला आता विल जॅक्सची मदत मिळणार नाही. कारण विल जॅक्स झालेली दुखापत गंभीर आहे. त्यामुळे स्पर्धेत खेळणार नाही. (AFP)

फाफ डुप्लेसीच्या नेतृत्वाखालील संघाला आता विल जॅक्सची मदत मिळणार नाही. कारण विल जॅक्स झालेली दुखापत गंभीर आहे. त्यामुळे स्पर्धेत खेळणार नाही. (AFP)

2 / 5
ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश दौऱ्यादरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली.यामुळे जॅकला आयपीएलमधून आपले नाव मागे घ्यावे लागले आहे. (Instagram/Will Jacks)

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश दौऱ्यादरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली.यामुळे जॅकला आयपीएलमधून आपले नाव मागे घ्यावे लागले आहे. (Instagram/Will Jacks)

3 / 5
लिलावात जॅकला आरसीबीने 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलमधील त्याचा पहिला सीझन असणार होता. जॅक दुखापत होण्यापूर्वी चांगलाच फॉर्मात होता. दक्षिण आफ्रिकन लीग SA20 मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. (Instagram/Will Jacks)

4 / 5
आरसीबी आता त्याच्याऐवजी संघात न्यूझीलँडचा फिरकीपटू मायकल ब्रेसवेलची निवड करू शकते. लिलावात त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. ब्रेसवेलने भारताविरुद्ध तडाकेबंद शतक ठोकलं होतं. (BCCI)

आरसीबी आता त्याच्याऐवजी संघात न्यूझीलँडचा फिरकीपटू मायकल ब्रेसवेलची निवड करू शकते. लिलावात त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. ब्रेसवेलने भारताविरुद्ध तडाकेबंद शतक ठोकलं होतं. (BCCI)

5 / 5
Follow us
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.