AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chetan Sharma Selector: चेतन शर्मा पुन्हा निवड समितीत! आता केली अशा खेळाडूची निवड

Duleep Trophy 2023: दिलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोनची टीम निवडली गेली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कोण कोणते खेळाडू आहेत जाणून घेऊयात

| Updated on: Jun 16, 2023 | 10:24 PM
Share
टीम इंडियाचा माजी मुख्य निवड समिती सदस्य चेतन शर्मा यांनी पुन्हा एकदा निवडीची सूत्र हाती घेतली आहेत. तुम्ही विचार करत आहात तसं काही नाही. त्यांनी दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोन टीमची निवड केली आहे. चेतन शर्माला स्टिंग ऑपरेशनमुळे मुख्य निवडकर्ता पद सोडावे लागले होते. (फोटो-चेतन शर्मा इंस्टाग्राम)

1 / 5
चेतन शर्माने नॉर्थ झोन संघ निवडला असून संघाची कमान मनदीप सिंगकडे सोपवली आहे. मनदीप सिंग या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता आणि फ्लॉप ठरला होता. (फोटो-चेतन शर्मा इंस्टाग्राम)

चेतन शर्माने नॉर्थ झोन संघ निवडला असून संघाची कमान मनदीप सिंगकडे सोपवली आहे. मनदीप सिंग या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता आणि फ्लॉप ठरला होता. (फोटो-चेतन शर्मा इंस्टाग्राम)

2 / 5
केकेआरकडून मनदीप सिंगने 3 सामन्यात केवळ 14 धावा केल्या. पण त्याचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने 10 डावात 463 धावा केल्या होत्या.(फोटो-आयपीएल)

केकेआरकडून मनदीप सिंगने 3 सामन्यात केवळ 14 धावा केल्या. पण त्याचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने 10 डावात 463 धावा केल्या होत्या.(फोटो-आयपीएल)

3 / 5
चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने नेहल वढेराला संघात स्थान दिले नाही. नेहल वढेराने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली होती.(फोटो-आयपीएल)

चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने नेहल वढेराला संघात स्थान दिले नाही. नेहल वढेराने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली होती.(फोटो-आयपीएल)

4 / 5
नॉर्थ झोन संघ : प्रभसिमरन सिंग, प्रशांत चोप्रा, ध्रुव शोरे, अंकित कलसी, मनदीप सिंग, अंकित कुमार, पुलकित नारंग, निशान सिंधू, मनन वोहरा, जयंत यादव, बलतेज सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, सिद्धार्थ कौल आणि आबिद मुश्ताक.

5 / 5
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.