इंग्लंडच्या सॉल्टने आयपीएल फ्रेंचायसींना लिलावानंतर दाखवला असा इंगा, काय केलं वाचा
इंग्लंडच्या फिल सॉल्टच्या फलंदाजीची जादू वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सामन्यात पाहायला मिळाली. फिल सॉल्टला आयपीएल लिलावात धक्का बसला होता. बेस प्राईस 1.5 कोटी ठेवली होती. लिलावासाठी त्याचं नावं घोषित झाल्यानंतर फ्रेंचायसींनी पाठ फिरवली. पण काही तासातच फिल सॉल्टने इंगा दाखवला.
Most Read Stories