बर्फीली वादियों में प्यार का इजहार, न्यूझीलंडच्या क्रिकेटरचा हटके प्रपोज, पाहा फोटो
स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ग्लेन फिलिप्स आणि केट व्हिक्टोरिया एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. लोकांना हा फोटो खूप आवडला आहे.
Most Read Stories