GT vs CSK Qualifier 1 | चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या क्वालिफायर 1 आधी गुजरातला झटका देणारी बातमी

गुजरातने आपल्या पहिल्याच मोसमात दिग्गज संघांना पछाडत ट्रॉफी जिंकली. यंदा सलग दुसऱ्यांदा गुजरातने प्लेऑफमध्ये धडक मारलीय. मात्र गुजरातसाठी चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी एक झटका देणारी बातमी.

| Updated on: May 23, 2023 | 5:30 PM
आयपीएल 16 व्या मोसमात मंगळवारी 23 मे रोजी प्लेऑफ फेरीला सुरुवात होत आहे. या प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत.  चेन्नईची प्लेऑफमधील आकडेवारी आणि कामगिरी ही निश्चितच गुजरातसाठी धडक भरवणारी अशी आहे.

1 / 5
चेन्नई आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सनंतरची सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईने याआधी आयपीएलच्या 13 मोसमांपैकी 11 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नई या 11 पैकी 9 वेळा अंतिम सामन्यात  पोहचली. या 9 पैकी 4 वेळा चेन्नईने ट्रॉफी जिंकली. तर 5 वेळा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. बीसीसीआयकडून 2 वर्ष बंदी घातल्याने चेन्नईला सहभागी होता आलं नव्हतं.

2 / 5
तर चेन्नईची यंदा (IPL 2023) आयपीएल इतिहासात प्लेऑफमध्ये पोहचण्याची 12 वी वेळ ठरलीय. त्यामुळे चेन्नईने  गुजरातला पराभूत केलं, तर चेन्नईची ही आयपीएल इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची 10 वी वेळ ठरेल, जो की एक रेकॉर्ड ठरेल.

3 / 5
चेन्नईने प्लेऑफमध्ये आतापर्यंत 24 पैकी 15 सामन्यात विजय मिळवलाय. या 15 विजयांमध्ये 4 अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयांचा समावेश आहे. तर उर्वरित 9 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागलाय. यामध्ये चेन्नईला आयपीएल ट्रॉफीने 5 वेळा हुलकावणी दिलीय. थोडक्यात सांगायचं तर चेन्नई फायनलमध्ये 5 वेळा पराभूत झालीय.

4 / 5
तर गुजरात टायटन्स टीमने यंदा सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये धडक दिलीय. या गतविजेच्या गुजरातने प्लेऑफमधील दोन्ही सामने जिंकले आहेत. आता गुजरात सलग दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचते की क्वालिफायर 2 खेळून तिसऱ्या प्रयत्नात अंतिम फेरीत धडकते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. मात्र असं असलं तरी गुजरातला चेन्नईचे प्लेऑफमधील आकडे पाहून धडकी भरली असेल, यात काही शंका नाही.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.