हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नोंदवला रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 242 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान भारतासाठी वाटतं तितकं सोपं नाही. दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पांड्याने एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

मध असली की नकली, झटक्यात घरीच तपासून पाहा

नव्या गाडीची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवण्याचं कारण काय? जाणून घ्या

Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं कसले संकेत?

पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीने दारु घेतल्यास काय होते शिक्षा

Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव सांगा

आलं, लसूण आणि मध याचं चाटण खाल्ल्याने काय फायदे होतात ?