मेहनत, मेहनत आणि मेहनत, विराटचे Gym Photos व्हायरल, हाँगकाँगला हरवण्यासाठी सर्वकाही…

हाँगकाँगच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीनं जिममधले काही फोटो व्हायरल केले आहेत. विराट जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. आशिया चषक 2022 मध्ये विराट हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. 

| Updated on: Aug 30, 2022 | 9:01 PM
हाँगकाँगच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीनं जिममधले काही फोटो व्हायरल केले आहेत. विराट जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 34 चेंडूत 35 धावा करणारा विराट हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि हाँगकाँगचे संघ बुधवारी दुबईत आमनेसामने येतील.

1 / 6
विराट कोहलीने आशिया कप अंतर्गत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियाच्या त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कोहली जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

विराट कोहलीने आशिया कप अंतर्गत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियाच्या त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कोहली जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

2 / 6
जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोहली आशिया चषकाद्वारे मैदानात परतला. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर कोहली ब्रेकवर होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 34 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकून झेलबाद झाला.

3 / 6
33 वर्षीय विराट कोहलीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये त्याने कानात ब्लू टूथ इअर फोन लावला आहे. यासोबतच तो दोन्ही हातात डंबेल घेऊन पायाचा व्यायाम करताना दिसत आहे.

33 वर्षीय विराट कोहलीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये त्याने कानात ब्लू टूथ इअर फोन लावला आहे. यासोबतच तो दोन्ही हातात डंबेल घेऊन पायाचा व्यायाम करताना दिसत आहे.

4 / 6
मंगळवारी त्याने जिममध्ये घाम गाळतानाचे फोटो शेअर केले. कोहलीला फलंदाजीची संधी मिळाल्यास तो कागदावर कमकुवत हाँगकाँग संघाविरुद्ध शतकांचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. विराट कोहलीचे हे खास फोटो प्रचंड व्हायरल देखील होतायतय.

5 / 6
कोहलीने खराब शॉटवर आपली विकेट गमावली. आता बुधवारी भारतीय संघ हाँगकाँगशी भिडणार आहे. या सामन्यात विराट आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

कोहलीने खराब शॉटवर आपली विकेट गमावली. आता बुधवारी भारतीय संघ हाँगकाँगशी भिडणार आहे. या सामन्यात विराट आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.